पारोळा :- तालुक्याचे आधारस्तंभ आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी विचखेडे येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते त्याप्रसंगी आबासाहेबांना विचखेडेचे ग्रामस्थांनी गावातील अडीअडचणी सांगितल्या व गावातील देव मढी साठी सभा मंडपाची मागणी केली आबासाहेबांनी ग्रामस्थांचा शब्द न टाळता लगेचच वीस लाखाचे सभामंडप देण्याचे ग्वाही दिली खरंच आबासाहेबांसारखा आमदार लाभणे पारोळा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे……
देव मढी हा विचखेडे गावाच्या ग्रामस्थांसाठी श्रध्देचा विषय आहे आबांनी एका मिनिटाचा विलंब न करता लगेचच देव मढीला सभामंडप मंजूर करून दिला त्याबद्दल आबासाहेब आपणास विचखेडे ग्रामस्थांकडून कोटी कोटी प्रणाम आणि पुढील भविष्यासाठी पूर्ण विचखेडेगाव आपल्या सोबत कटिबध उभे राहील आणि विचखेडे गाव आपले उपकारची जन आयुष्यभर ठेवेल हाच विचखेडेच्या ग्रामस्थांच्या वतीने शब्द देतो व आबासाहेब पुनश्च आपले खूप खूप आभार असे जनसेवक मा. पंचायत समिती सदस्य माजी सरपंच विजय निकम यांनी गावकऱ्यांच्या वतीने सागितले.
आबासाहेब चिमणराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी विचखेडे येथील जनसेवक मा. पंचायत समिती सदस्य माजी सरपंच विजय निकम, मा सरपंच अशोक महाजन, सरपंच रवींद्र पाटील, उपसरपंच अनिल काशिनाथ पाटील, सदस्य आश्रम गायकवाड, सदस्य पंडित पवार, विकास सोसायटी संचालक प्रकाश चौधरी, म.संचालक रवींद्र शिंपी, प्रदीप माळी, रोहित बाविस्कर, संचालक प्रवीण गटरी, बटू पाटील, शंकर गायकवाड, संजय गायकवाड, रामजी सूर्यवंशी, वाल्हे सरकार, दलाल गायकवाड, कौतिक गायकवाड, कोतवाल, मोहित पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम