झुंजार प्रतिनिधी। कासोदा
कासोदा :- तालुका एरंडोल येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी यांच्या संपर्क कार्यालयाला चोपडा येथील जन मानवता बहुउद्देशीय संस्था कॅन्सर पेशंट हेल्प सेंटर चे अध्यक्ष तथा तंबाखू मुक्त अभियान जिल्हा ब्रॅण्ड एम्बेसेडर ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य व जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियान मार्गदर्शक ,राजमोहम्मद शिकलगर यांनी सदिच्छा भेट दिली नूरुद्दीन मुल्लाजी यांनी त्यांचे स्वागत केले
राजमोहम्मद यांनी श्री ,मुल्लाजी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या सामाजिक पत्रकारिता कार्याबाबत माहिती घेतली व भविष्यात आपल्या हातून अशीच समाजसेवा घडो आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिले