Video: काव्य मोहत्सव कार्यक्रमात कवीता सादर करताना कवीला आला ह्रदयविकाराचा झटका, पहा धक्कादायक व्हिडिओ.

Spread the love

Video: उत्तराखंडच्यया पंतनगरमध्ये एका पंतगनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कवीता सादर करताना कवीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने स्टेजवर कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतनगर काव्य महोत्सवात कवीता

वाचण करत असताना एका कवीला ह्रदयविकाराचा झटका आला.  आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृती संदर्भात कोणतेही वृत्त नाही.

हे पण वाचा

टीम झुंजार