Viral Video: फरीदाबादच्या बल्लभगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signal) लाल झाल्यावर एका वाहतूक पोलिस निरीक्षकाने वाहनाची कागदपत्रे मागितली असता, चालकाने अधिकाऱ्याला काही मीटर अंतरापर्यंत ओढत नेले.वादानंतर चालकाने आपली कार भरधाव वेगाने चालवली. तसेच वाहनाचे कागदपत्र मागणाऱ्या इन्स्पेक्टरला कारसह ओढत नेले. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






