प्रतिनिधी |अमळनेर
येथून जवळच असलेल्या धार येथील पाझर तलावात इयत्ता 12 वीत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून अंमळनेर येथे रूम करून राहणारे तीन विद्यार्थी आज दिनांक 30 रोजी पोहण्यास तलावात दुपारी आले असता त्यातील जयेश भरत देसले वय 19 राहणार कंडारी ता अंमळनेर याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू, मात्र त्याच्या सोबत असलेले दोन्ही युवकांना गावाकऱ्यांनी बुडन्यापासून वाचविले,
याबाबत पोलीस पाटील जगतरावं पाटील यांनी मारवड पोलिसांना घटना कळविताच हवालदर सुनील तेली व मुकेश साळुंखे यांनी पट्टीचे पोहणारे कुलदीप चव्हाण व प्रशांत धाप अंमळनेर, इकबालशेख व सोपान पाटील धार यांच्या मदतीला पोहणारे हवालदार सुनील तेली यांनी मृत जयेशचा मृतदेह बाहेर काढून शव ग्रामीण रुग्णालय हळविण्यात आले, पाण्यातून जिवंत वाचविलेल्या दोघांवर रुग्णालय उपचार सुरु आहेत याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम