VIDEO मुंबई :- श्रावण महिना संपत आला श्रावण सुरु होताच प्रत्येकाला विविध सणांचे वेध लागतात. मग लगबग सुरु होते ती सण साजरे करण्यासाठी. या तयारीत कुठे कोणत्या वस्तु विकत घेणे असो वा कुठे कोणते पदार्थ बनवण्याची तयारी.या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात,सध्या मुंबई लोकलमध्ये याच संदर्भात काही महिलांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो पाहून तुम्हीही लवकरच एका सणाच्या तयारीला लागाल.
सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपण अनेक मुंबई लोकलमध्ये तुळसी विवाह साजरा करताना चाकरमानी दिसतात तर कधी गणपतीमध्ये भजन गाणारे मंडळी दिसतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील असून काही महिलावर्ग दिवसभराचा कामाचा थकवा विसरुन एकत्रित गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. तुम्हीही नक्की हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका स्टेशनवरील आहे. पंरतू ते स्टेशन कुठले आहे हे समजू शकलेले नाही.
मात्र या स्टेशनवर एक लोकल येते आणि स्टेशनवरील एका प्रवाशाने क्षणात समोरील लोकल ट्रेनमधील आनंददायी प्रंसग मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिलांचा लोकलमधील डब्बा दिसत आहे. यामध्ये अनेक महिला बसलेल्या आहे परंतू काही महिला आहे ज्या मस्तपैंकी गरबा खेळत आहेत.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील(instagram) ‘@i_love_mumbai’या अकाउटवर साधारण पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये ‘मुंबई की लोकल ट्रेन में मजे मजे’असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे.
व्हिडिओ समाज माध्यमावंर व्हायरल होताच नेटकरी वर्गातून व्हिडीओला ५ हजारापर्यंत लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
टीप :- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हे पण वाचा
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.