Viral Video: महाराष्ट्राच नाही तर जगभरातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. कुठे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेले आहेत तर कुठे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी तर कुठे वित्तहानी झालेली आहे.या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशातच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो की सर्वत्र व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ व्हिएतनामधील आहे.
जिथे अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र गेल्या शनिवारी व्हिएतनामध्ये चक्रीवादळामुळे पाऊस पडत होता. अशा वातावरणात अनेक व्यक्तींचा प्रवास सुरु होता. असाच प्रवास करत असताना अचानक ब्रिज कोसळल्याची घटना घडलेली आहे. मात्र यात ब्रिज कोसळताना त्याच्या सोबत मोठा ट्रक ब्रिजसह खाली कोसळला आहे. सर्व धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ”@AJEnglish” या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ पाहताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक सोशस प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी आश्चर्यकारक अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत. व्हायरल असलेल्या व्हिडिओत तुम्हाला साधारण एक रस्ता दिसून येत आहे. व्हिडिओ तुम्हाला पुढे एक लांब लचक असा ब्रिज दिसून येत आहे. या ब्रिजवरुन अनेक वाहने जात आहेत. मात्र तुम्हाला व्हिडिओत सुरुवातीस एक ट्रक दिसून येत आहे.
जो की ब्रिजच्या दिशेने जात आहे मात्र काही ट्रक जसा ब्रिजवर जातो, तसा ब्रिज कोसळतो आणि ब्रिज कोसळल्याने ट्रकही संपूर्ण खाली पडतो. मात्र ट्रकच्या पाठी मागून जाणारा बाइकस्वार थोडक्यात बचावला जातो. संपूर्ण घटना ट्रकच्या पाठी असलेल्या एका प्रवाशाच्या मोबाईमध्ये कैद झालेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.