डॉ.जयश्री पाटील,डॉ प्रशांत महाजन,डॉ.समाधान वाघ,डॉ.दानिश खान यांनी केल्या शस्त्रक्रिया
जामनेर(प्रतिनिधी):- उपजिल्हा रुग्णालय जामनेर तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामीण भागातील शंभरावर अधिक महिलांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गौरी-गणपती, महालक्ष्मी सारख्या सणा-सुदीचे दिवस असतांना सुद्धा जामनेर आरोग्य विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ.जयश्री पाटील,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.समाधान वाघ यांनी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.कोमल देसले,डॉ.किरण पाटील,डॉ.चारुशीला ठाकूर,डॉ.प्रियांका बंडवाल,आशा तायडे,मीरा कांबळे, निर्मला बालोद,माया गहिरवर, सुषमा धनगर, कल्पना पालीवाल,आशा कुयटे,राजश्री पाटील,सुरेखा गोसावी,मीरा पांढरे,शोभा घाटे,प्रतिभा घुगे,शीतल रोकडे,संगिता नाईक,अर्चना बनकर, कविता राणे,कविता तायडे,भूमिका चौधरी यांच्या सहकार्याने कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.
शिबीर प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा,डॉ.नरेश पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.संदीप कुमावत,सुनील सूर्यवंशी,बशीर पिंजारी,प्रवीण दाभाडे,गोपाळ पाटील,विक्रम राजपूत,पुंडलिक पवार,दिनकर माळी, किशोर पाटील,रविंद्र सूर्यवंशी, जगदीश सोनार,भुपेंद्र लोखंडे,शुभम अग्रवाल, विकेश भोई,सागर पाटील,प्रकाश तेजकर,कुलदीप सुनगत,ईश्वर कोळी,दीपक मोरे,त्र्यंबक तंवर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ