एरंडोल :- तालुक्यातील निपाणे येथील ग्रामपंचायत सरपंच संगीता भिकन पाटील यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर व त्या रिक्त जागी सुनिता हिम्मत वराडे या बिनविरोध सरपंच पदी निवडून आल्या आहेत यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश लक्ष्मण भिल. ग्रां.पं. सदस्यां सुरेखा राजेंद्र पाटील. संगीता भिकन पाटील. शालिनी शरद ठाकूर. नीलिमा समाधान ठाकूर. बाळू सुभाष महाजन. विजय भास्कर सोनवणे. सरूबाई प्रकाश भिल हे सर्व ग्रामपंचायत सदस्य हजार होते व यावेळी सर्व ग्रा.पं. सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच सुनीता हिम्मत वराडे.यांचा सत्कार केला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील.मा. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले. युवा सेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील. राजेंद्र उत्तमराव पाटील.मा. ग्रा.पं सदस्य शरद पिरण ठाकूर. चर्मकार संघाचे समाजभूषण पांडुरंग अण्णा बाविस्करभिकन उत्तम पाटील. भारत तुकाराम पाटील चेतन प्रभाकर पाटील.श्रावण बळीराम पाटील.यांनी नवनिर्वाचित सरपंच सुनिता वराडे यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी एरंडोल कृषी विभागाचे विस्तार अधिकारी. व्ही. एस. साळुंके.तर तलाठी गजानन राजपूत. यांनी निवडणूक काम पाहिले कासोदा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर.व पोलीस पाटील भागवत हटकर. यांनी चोख बंदोबस्त ठेवून मोलाचे सहकार्य केले.