Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: गेल्या काही वाहतुकीचे जाळे विस्तारले आहे. नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण झाले आहे.त्यात मेट्रोचा वापर प्रवाशी मोठ्या प्रमाणात करत असतात.मात्र प्रवासासाठी सुरु करण्यात आलेली ही सेवा काही तरुणांच्या मनोरंजनाचा कट्टा झालेला आहे.सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका महिलेने डान्स केलेला आहे.सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात,त्यातील बरेच व्हिडिओ मेट्रोतील असतात.कधी मेट्रोमध्ये कल्पसचे अश्लील कृत्यापासुन तरुणींचा अश्लील डान्स(Dance) पाहण्यास मिळतात तर कधी प्रवाशांची हाणामारी.सध्या मेट्रोमधील व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येकण चक्रावुन जाईल.मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झालेला आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मेट्रो दिसून येत आहे.मेट्रोमध्ये काही प्रवाशांची गर्दी दिसून येत असून त्यात एक महिलासुद्धा आहे.काही वेळात मेट्रोमधील एक महिला डान्स करण्यास सुरुवात करते.महिलेने एका हिंदी गाण्यावर डान्स केलेला आहे.सर्व डान्स व्हिडिओ महिलेसोबत असलेल्या सह प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

महिलेचा डान्स व्हिडिओ(Video) पाहून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”कुठे पण डान्स करण्यास सुरुवात करतात”तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,”यांना प्रवासासाठी बंदी केली पाहिजे” तर काही यूजर्संनी संतापजणक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी