
सदरवर फोटो मध्ये असलेले वयोवृद्ध इसम हे पाचोरा रेल्वे पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत शासकीय जिल्हा रुग्णालय जळगांव येथे आणून भरती केले असता त्यावर येथील तज्ञ् डॉक्टरानी उपचार करून त्यांना बरे केलेत त्यांना त्यांची माहिती विचारली असता स्वतःचे नाव शांताराम ओंकार महाजन, मुलाचे नाव देवा शांताराम महाजन मोठा माळी वाडा धरणगाव अशी माहिती सांगत आहेत तरी आपणास विनंती आहे की या वयोवृद्ध बाबांना ओळखत असाल तर त्याच्या नातेवाईकांन पर्यंत ही माहिती पोच करावी अशी माहिती अतुल सोनवणे आरोग्य सेवक एरंडोल यांनी दिली तसेच अधीक

अतुल सोनवणे . आरोग्य सेवक एरंडोल
माहिती साठी संपर्क मो. न 9823980198 , 7775839998





