जळगावसह राज्यात पोस्ट विभागात १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; भरती जाहीर

Spread the love

महाराष्ट्र डाक विभागात 3 हजार 26 पदांकारिता डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असावी.10 उत्तीर्ण असलेल्या पात्र उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येईल

.Salary (वेतनमान)BPM –Rs.12,000/-, ABPM/DakSevak – Rs.10,000/- मिळणार आहे.

⇒ पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक.

⇒ रिक्त पदे: 3026 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

⇒ वयाची अट: 18 ते 40 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

⇒ अर्ज शुल्क: ₹ 100 / -.

⇒ अर्ज पद्धती: ऑनलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022.

जिल्ह्यानुसार पदांचा तपशील जाणून घ्या…

अहमदनगर – 65 Posts. कोल्हापूर – 80 Posts, नवी मुंबई – 67 Posts, RMS BM DN मिरज – 4 Posts, अकोला – 56 Posts, Malegaon – 62 Posts, उस्मानाबाद – 57 Posts, RMS F DIVISION नागपूर – 0 Posts, अमरावती – 39 Posts, मुंबई ईस्ट – 0 Posts, पालघर – 38 Posts, RMS L DN भुसावळ – 0 Posts, औरंगाबाद (महाराष्ट्र ) – 50 Posts, मुंबई नॉर्थ – 0 Posts, पंढरपूर – 39 Posts, सांगली – 97 Posts, बीड – 46 Posts, मुंबई नॉर्थ ईस्ट – 4 Posts, परभणी – 24 Posts, सातारा – 111 Posts, भुसावळ – 43 Posts, मुंबई नॉर्थ वेस्ट – 8 Posts, पुणे सिटी ईस्ट – 15 Posts, श्रीरामपूर – 57 Posts, बुलडाणा – 65 Posts, मुंबई साऊथ – 1 Post, पुणे सिटी वेस्ट – 20 Posts, Sindhudurg – 67 Posts, Chandrapur – 604 Posts, मुंबई वेस्ट – 1 Post, पुणे – 14, सोलापूर – 38 Posts, धुळे – 56 Posts, नागपूर सिटी – 0, रायगड – 111 Posts, ठाणे – 118 Posts, डायरेक्टर MUMBAI GPO – 0, Nagpur Moffusil – 469 Posts, रत्नागिरी – 156 Posts, वर्धा – 38 Posts, गोवा – 40 posts , नांदेड – 32 Posts, RMS B DN PUNE – 0, येवतमाळ – 44 Posts, जळगाव – 36 Posts, नाशिक – 19 Posts

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Postal Circle GDS Bharti 2022

टीम झुंजार