एरंडोल विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Spread the love


एरंडोल :- एरंडोल तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील इतर उमेदवारांनी समजूतीने माघार घेतल्याने सर्व १३ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. निवड झालेले उमेदवार खालीलप्रमाणे


कर्जदार खातेदार प्रतिनिधी
१.दुर्गादास राजाराम महाजन
२.योगराज भाऊलाल महाजन
३.विजय पंढरीनाथ महाजन
४.नितीन सदाशिव महाजन
५.राजेंद्र दोधू चौधरी
६.राजधर संतोष महाजन
७.ईश्वर नारायण पाटील
८.पंडीत लकडू पाटील

इतर मागासवर्ग प्रतिनिधी


रविंद्र शांताराम महाजन

अनुसुचित जाती जमाती/भटक्या जमाती


१.वामन दौलत धनगर
२.रघुनाथ राजाराम ठाकुर

महिला राखीव मतदारसंघ


१.सुमनबाई हरचंद महाजन
२.निर्मलाबाई देविदास महाजन

सदर निवडीसाठी मा.नगराध्यक्ष देविदास महाजन, नगराध्यक्ष रमेश परदेशी, किशोर काळकर,रमेश आण्णा महाजन, डॉ.सुरेश पाटील,रमेश निंबा महाजन,शांताराम धुडकू महाजन,विक्रम महाजन,रुपेश महाजन, संजय खंडू महाजन,किशोर निंबाळकर, प्रा.मनोज पाटील,आशिर्वाद पाटील,अरुण पाटील,सुदर्शन महाजन, सुनील महाजन, प्रकाश चौधरी,जगन महाजन,प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश देशमुख, शालिग्राम गायकवाड,अशोक मोरे,रघुनाथ महाजन, भगवान देशमुख, सुधाकर देशमुख, विठ्ठल देशमुख,विजय महाजन यांनी प्रयत्न केले.

टीम झुंजार