पूर्णा प्रतिनीध कलीम :-यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक. डॉक्टर गाडेकर डॉक्टर शिंदे डॉक्टर देशमुख परिचारिका श्रीमती पूजा कर्मचारी फैजुल्लाखान यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती झांबरे श्रीमती भांड वाहिद फारूकी श्री एस एस वाघमारे श्री आकाश जोंधळे कृष्णा चापके हे उपस्थित होते ग्रामीण रुग्णालय ची कर्मचाऱ्यांनी पांगरा रोडवर तपासणी करण्यात आली एकूण तपासणी 30 तरुण मुलावर पू करण्यात आली अशी माहिती डॉक्टरांनी दिली पूर्णा नगरपालिका कार्यालयात मोठ्या प्रमाणे लसीकरण चालू आहे घरोघरी लस देण्याची चालू आहे अशी माहिती पुरणाचे नायब तहसीलदार न प मुख्याधिकारी नितीश कुमार यांनी दिली आहे पूर्णा शहरात लस दुकानदारांना भाजी विकताना देण्यास सुरू करण्यात आले सोमवारी लस घेतली तर भाजीविक्रेता ला परवानगी आहे तोंडाला मास लावावे नवले तर दंड करुन कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती नायब तहसीलदार नितिश कुमार यांनी बोलताना सांगितले
Home ताज्या बातम्या 02/01/2022 रोजी पूर्णा येथे अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थी ची...