
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यका 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्या श्रीमती चौधरी यांची सेवेची सुरुवात खिरोदा येथून झाली नंतर लोहारा पाल चिनावल तपत कठोरा व निंभोरा येथून 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून त्या सेवानिवृत्त झाल्या निंभोरा येथे अगदी प्रामाणिकपणे व सचोटीने त्यांनी आपली सेवा पार पाडली.



त्यामुळ रहिवासी यावल तालुक्यातील भालोद येथील आहे यावेळी निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अजय साहेब कर्मचारी शिपाई यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देऊन निरोप दिला तसेच त्यांचे नातेवाईक यांनी पण उपस्थिती देऊन त्यांना शुभेच्छा देऊन निरोप दिला गावातील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ पत्रकार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्याा



