
प्रतिनिधी । युवराज पाटील
अमळनेर :- आम आदमी पार्टी अमळनेरचे. शेतकरी नेते नानासो. शिवाजीराव दौलत पाटील.डॉ रुपेशजी संचेती ज्येष्ठ सल्लागार महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी.
आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुका अध्यक्ष श्री संतोष बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले अतिवृष्टी बाधित 38, गावातील शेतकरी मोठ्या संख्येने राज्य क्रमांक. 6, शिरपूर अमळनेर हायवेवर एकलहरे. या ठिकाणी आंदोलन झाले.
शासनाच्या वतीने नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. 35, कोटी 40, लाख रुपये, शासकीय अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी. आम आदमी पार्टीचा संघर्ष यापुढे ही जर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर.
असाच संघर्ष पुढे आम्ही आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन. समस्त मंत्री गणांना आंदोलनाद्वारे जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टी च्या वतीने पुढील रणनीती लवकरात लवकर तयार करून. आम आदमी पार्टीच्या. धोरणानुसार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. असे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व शेतकरी यांना आवाहन केले आहे.
पुढील सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांच्यासमक्ष रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते पक्षाचे पुढील कार्यकर्ते दिलीप बाबुराव पाटील मारवाड. सतीश बडगुजर अमळनेर. राजेंद्र भाऊराव पाटील सात्री. मधुकर पाटील गोवर्धन. राजू महाराज शहापूर. अशोक विनायक पाटील भरवस सरपंच. गुलाबराव सिसोदे डांगरी. बाबा सुर्वे मारवड. झुंबर पाटील एकलहरे.तसेच समस्त पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी रास्तारोको स्थळी आपला सहभाग नोंदवला. व शांततेत पोलीस प्रशासनास सहकार्यही केले