
उदगीर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2022 मध्ये सुवर्णकार (सोनार) समाजातील विद्यार्थ्यांनी उज्वल असे यश संपादन करून समाजात एक आदर्श निर्माण केला असून यात वेदिका विश्वंभर जडकर 97.20%, अमेय अच्युत पंडित 95.20%,रूपाली सुधाकर सुवर्णकार 90% चैतन्य सुनील केजकर 92.20%,पुनम राजकुमार रत्नपारखी 90.60%, गुण जिज्ञासा संजय नखाते 82.20%(नायेगाव) पार्थ प्रभाकर सुवर्णकार 81% माऊली बालाजी सुवर्णकार 78.60% नयन बंडू केतकर 77.30% शुभम संतोष नखाते 84.80% सुवर्णकार श्रद्धा राजकुमार 91% श्रुतीला महेश नखाते औरंगाबाद 89.20% याा
सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष दिलीप मतकर ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन सेठ हिवरकर पदाधिकारी भागवताचार्य तथा राष्ट्रीय अध्यक्षा अंजलीताई अनासने योगगुरू अर्चनाताई सोनार सोनालीताई घोडेकर संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दामोदर रत्नपारखी गणपतरावजी नखाते पदाधिकारी सचिन पोद्दार विजय पेनुरकर सुरेश अंबेकर राजेंद्र रत्नपारखी एकनाथ रत्नपारखी बंडू केजकर महिला पदाधिकारी स्मिता पोद्दार अर्चना पेनुरकर उज्वला आंबेकर भारतीय रत्नपारखी सुरेखा केजकर उर्मिला रत्नपारखी सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर च्या अध्यक्षा सविता सुवर्णकार सदस्य लक्ष्मीबाई पंडित सुनिता सुवर्णकार टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य ॲडमिन बालाजी सुवर्णकार दैवज्ञ सोनार कर्मचारी संघाचे संस्थापक राजीव आंबेकर संत नरहरी महाराज दैवज्ञ युवक मंडळाचे पदाधिकारी अच्युत पंडित अमोल नखाते भागवत पोद्दार लक्ष्मीकांत नखाते संभाजी पंडित विनोद फुले जिल्हाध्यक्ष राम भुवाले व अहमदपूर तालुका अध्यक्ष राम रत्नपारखी श्रीहरी रत्नपारखी दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे अध्यक्ष मधुकर टोम्पे सचिव नामदेव सुवर्णकार रुरल ऑर्गनायझेशन औरंगाबादच्या संचालिका डॉ. छाया रत्नपारखी (सेलिंनकर) संचालक गिरीश सेलिंनकर इत्यादींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल अंबेजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार प्रा श्रीकांत सुवर्णकार शिक्षक कैलास सुवर्णकार व राष्ट्रीय ओबीसी चे युवा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे लातूर जिल्हा ओबीसी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुदाम पांचाळ श्री विश्वकर्मा विकास महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दिलीप पिनाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष सुधाकर दापकेकर विश्वकर्मा विकास समाज संघटनेचे पदाधिकारी प्रा.शशिकांत जाधव संजय पांचाळ इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.





