
एरंडोल :- तालुक्यातील खडके बु।। येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच सौ आशाबाई पाटील,यांचा कार्यकाळ संपल्याने ठरल्याप्रमाणे त्यांच्या जागी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी गं भा विमलताई अमृत धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री अंकुश अप्पा पाटील यांनी कामकाज पाहिले तसेच उपसरपंच पदी निवड झालेल्या विमलताई चे स्वागत खडके बु चे सरपंच सौ शितल पाटील,मावळते उपसरपंच सौ आशाबाई पाटील,यांनी पुष्पहार घालून स्वागत केले, यावेळी ग्रा पं चे सदस्य श्री विठ्ठल भिला पाटील ,सुनील सुकलाल पाटील, सुनील राजमल पाटील,सरलाबाई ज्ञानेश्वर धुमाळ,अरुणाबाई रविंद्र पाटील,सह विकासोचे माजी चेअरमन एकनाथ यादव पाटील,माजी सरपंच चुडामन त्र्यंबक पाटील,माजी उपसरपंच भाऊसाहेब आधार पाटील, ग्रा प क्लर्क किशोर पाटील,शिपाई निंबा पाटील,सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
तसेच विमलताईचेस्वागत जळगांव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर आमले, जि प सदस्य श्री नाना महाजन, मार्केट कमिटीचे संचालक श्री मिलिंद पवार यांनी आभार मानून ताईंचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले





