हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मोठी पदभरती निघाली आहे. ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा – 633
रिक्त पदाचे नाव :
१) अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices)
२) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices)
३) ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech. (Aeronautical / Computer / Civil / Electrical / E & TC / Mechanical / Production) OR B.Pharm/B.Sc (Nursing) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Diploma in Aeronautical / Computer / Civil / Electrical / E&TC / Mechanical. or DMLT or Diploma in Hotel Management पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ITI ट्रेड शिकाऊ :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI in related trade पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा.
https://drive.google.com/file/d/13OYdwZ39ehMoowhLfqih5gnvv4oD2dC5/
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






