डॉ धर्मराज सुरोसेना एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार

Spread the love

अहमदनगर :- एकता फाउंडेशन नागपूर यांच्याकडून दिला जाणारा दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच प्रधानमंत्री जनकल्याण योजना अभियानचे जिल्हाध्यक्ष डॉ धर्मराज सुरोसे यांना एकता फाउंडेशन नागपूर यांच्याकडून दिला जाणारा डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संजय रामटेके यांनी दिली.

हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर दक्षिणचे खा.डॉ.सुजय दादा विखे ,आ.मोनिका राजळे , आ.बबनराव पाचपुते,आ.राधाकृष्ण विखे ,मा.आ.शिवाजीराव मा आ बाळासाहेब मुरकुटे, कर्डिले ,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंढे ,अभयजी आगरकर ,राहुलदादा राजळे ,शिवाजी तात्या राजळे ,आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी भास्करराव गोरे ,डॉ दादा मरकड,
डॉ राजधर टेमकर, तसेच श्री हरिहरेश्वर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार