सपकळवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Spread the love

प्रतिनिधी – संतोष कदम.


सपकळवाडी :- ( ता. इंदापूर ) सपकळवाडी गावामध्ये लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


‌ यावेळी सपकळवाडी गावच्या सरपंच सौ. रोहिणी तानाजी सोनवणे, सौरभ भैय्या झगडे व सचिन दादा सपकळ यांच्या हस्ते आण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आण्णाभाऊंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.


यावेळी सपकळवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवाजी नथू सपकळ, शिवाजी ज. सपकळ, तानाजी सोनवणे कोर कमिटी अध्यक्ष लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका, बुबासो सपकळ, आप्पा सपकळ भरत सपकळ,भरत सोनवणे, सुरेश सपकळ, तुषार सपकळ, हरिदास सोनवणे, जालिंदर मोरे, बाळू मोरे, नानासो मोरे, सुरेश मोरे, दादा मोरे, केशव अभंगराव, सचिन वाघमारे,राहुल घोलप, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब व ग्रामपंचायत कर्मचारी महादेव सोनवणे व धनाजी सावंत तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सपकळवाडी अध्यक्ष योगेश मोरे, सहअध्यक्ष विशाल गायकवाड, खजिनदार अक्षय अवघडे, संतोष सोनवणे, कन्हैया मोरे, विशाल मोरे, पांडुरंग मोरे, गणेश किसन सोनवणे, ऋषी सोनवणे, तुषार सोनवणे, सुरेश सोनवणे, ऋतिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, साहिल सोनवणे,घनश्याम मोरे, विकास सोनवणे व सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार