सध्या सोशल मीडियावर ( Sotial media ) दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल (. Video Virel ) होत असतात. काही अचंबित करणारे असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय( video Virel in Sotial media ). या व्हिडिओवर एक व्यक्ती गाई-म्हशीप्रमाणे लाकडाचा भुस्सा आणि चारा खाताना दिसतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क चारा आणि लाकडाचा भूसा खाताना दिसतोय. असं म्हणताहेत हा व्हिडीओ नागपंचमीचा असून या व्यक्तीच्या अंगात महिषासुर आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुधिचारा खाताना दिसत आहेत. तेथे आलेले लोकही त्याला भूसा गवत चारा आणि केळी खाऊ घालताना दिसत आहेत.
चारा खाणाऱ्या या व्यक्तीचं नाव बुधिराम असून मागील ४०-४५ वर्षांपासून नागपंचमीला त्याच्या अंगात महिषासुर येत असल्याची मान्यता स्थानिकांची आहे. दर नागपंचमीला बुधिराम हा जनावरांप्रमाणे भूसा चारा खातो आणि विशेष म्हणजे त्याला भूसा चारा चारण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






