एरंडोल :- दिनांक 13 ते 15फेब्रुवारी 2023रोजी झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची व् रा.ती. काबरे विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी यामिनी भानुदास आरखे हिची 14 वर्षे आतील 46 किलो वजन गटात तिला कास्यपदक मिळाले ही स्पर्धा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी संपन्न झाल्या तिला मार्गदर्शन तिचे वडील कुस्ती कोच श्री भानुदास आरखे वस्ताद अनिल भाऊ मराठे पहिलवान योगेश्वरी मराठे राष्ट्रीय खेळाडू दिलीप वस्ताद यांचे मार्गदर्शन लाभले
तर तिचे अभिनंदन व स्वागत अँड किशोर भाऊ काळकर अध्यक्ष अनु. जाती, जनजाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष भाजपा, श्री संजय जी काबरा बालाजी उद्योग समूह माजी नगराध्यक्ष राजू आबा चौधरी माजी उपनगर अध्यक्ष प्राध्यापक मनोज भाऊ पाटील पैलवान सामाजिक कार्यकर्ते दादासो आनंद दाभाडे माजी उपनगराध्यक्ष बबलू पैलवान प्रा के .जी .वाघ हाजी अहमद खान विकास पैलवान यांनी तिचे भव्य दिव्य स्वागत केले

तर गावातए भव्य मिरवणूक काढून तिचे भव्य स्वागत औक्षण केले शाळेवर माननीय मुख्याध्यापक मानुधने मॅडम राही जाजू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक सौ कुलकर्णी मॅडम एम .एम .राठी सर डागा सर बिर्ला सर पाटील मॅडम सर्व स्टाफ यांनी स्वागत केले तर मिरवणूक यशस्वी करण्या काम गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे उपाध्यक्ष पंकज दादा पाटील कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे सचिव अनिल मराठे खजिनदार ऋषिकेश महाजन अनिल आरखे गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल शामू पाटील उपाध्यक्ष गोरख नारायण महाजन

रामभाऊ पाटील सदस्य दिलीप पहिलवान संजय कुंभार प्रदीप भाऊ फराठे अमर भाऊ महाजन कृष्णा काका फौजी दिलीप पाटील फौजी संभाजी दादा पाटील राजू भाऊ साळी नवल धनगर छोटू वानखेडे इस्माईल शेख जावेद भाऊ खाटीक राजेंद्र आरखे नगराज पवार मयूर दादा मराठे अनिल भोई गोविंदा पहेलवान रामभाऊ महाजन बोरसे सर आबा गांगुर्डे आबा पहेलवान भिका भिल या गावातील कुस्तीवर प्रेम करणारे सर्व मंडळी यांनी यशस्वी काम केले वस्ताद यांच्या घराजवळ मिरवणूक विसर्जन केले असे नयन आरखे व ऋषिकेश महाजन कळवितात.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……