(प्रतिनिधी-योगेश मोरे, छ्त्रपती संभाजीनगर)
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने दिनांक 1/5/2023 रोजी कामगार पुतळ्यास मा.विजय शिनगारे जिल्हाअध्यक्ष व कामगार नेते कामगार तालुका अध्यक्ष गौतम बनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अक्षय बनकर तालुकाध्यक्ष गंगापूर, राहुल जाधव शहर उपाध्यक्ष पश्चिम, शुभम दुशिंग शहराध्यक्ष, गंगापूर मनोज साळवे, वाळुंज महानगराध्यक्ष भगवान गर्दनमारे तालुका सचिव गंगापूर सचिन बेळे इ पदाधिकारी उपस्थित होते .
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो;
कामगार एक जुटीचा विजय असो,
माने साहेब आप संघर्ष करो हम आपके साथ है .
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा विजय असो.
अशा विविध घोषणांनी कामगार चौक दणाणून गेला.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






