Viral Video: शाळेच्या विद्यार्थ्यींनीमध्ये बॉयफ्रेंडसाठी जोरदार भांडण,अन् तुफान मारामारी पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर आपण नेहमी पाहतो की आजकाल बॉयफ्रेंडसाठी मुलीची भांडणे गर्लफ्रेंड साठी मुलाचे भांडणे नेहमी पहात असतो अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बलिया परिसरातील दोन शालेय विद्यार्थ्यींमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध मुली एकमेकांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे.  मारामारीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सुरुवातीला दोघींमध्ये बाचाबाची झाली.
काही वेळानंतर दोघींनी एकमेंकींनी लाथा बुकीने मारायला सुरुवात केली. स्थानिक वृत्तानुसार दोघींमध्ये बॉयफ्रेंडमुळे भांडण झाले आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार