Viral Video: सोशल मीडियावर आपण नेहमी पाहतो की आजकाल बॉयफ्रेंडसाठी मुलीची भांडणे गर्लफ्रेंड साठी मुलाचे भांडणे नेहमी पहात असतो अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बलिया परिसरातील दोन शालेय विद्यार्थ्यींमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध मुली एकमेकांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मारामारीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.सुरुवातीला दोघींमध्ये बाचाबाची झाली.
काही वेळानंतर दोघींनी एकमेंकींनी लाथा बुकीने मारायला सुरुवात केली. स्थानिक वृत्तानुसार दोघींमध्ये बॉयफ्रेंडमुळे भांडण झाले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






