जळगाव : शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली. लमांजन येथील शेतकऱ्याने कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली. सदरची घटना २ मार्चला सायंकाळी उघडकीस आली.
दरम्यान कैलास पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून २ मार्चला सायंकाळी कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायलट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






