एरंडोल :- दिनांक 26/07/ 2022 रोजी वार मंगळवार सकाळी दहा वाजता महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून माननीय प्रांता अध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले यांनी दिलेले निर्देशानुसार केंद्रातील या हुकूमशाही सरकारच्या निषेध करण्यासाठी मंगळवारी दिनांक 26 जुलै 2022 रोजी शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या तालुक्याच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले व तसेच सकाळी दहा वाजता सुरू करून माननीय काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालय मुक्त करीत नाही तोपर्यंत चालू राहील सदर बैठकीस डॉक्टर फरहाज हुसैन के बोहरी, मा.अण्णासाहेब विजय पंढरीनाथ महाजन तालुकाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सूनील भाऊ पाटील ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी नगरसेवक माजी योगेश भाऊ महाजन शहराध्यक्ष संजय भाऊ भदाणे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष कलीम शेख हुसैन, इम्रान सय्यद विधानसभा युवा क्षेत्र प्रमुख, दादासाहेब सय्यद अंजुम हाशिम, दादासाहेब आर एस पाटील, भाऊसाहेब जाकिर शेख, सागर पाटील निपाने,मदन भावसार, बबन दादा वंजारी, संजय कलाल आबा महाजन, ओबीसी सेल शहराध्यक्ष दादासाहेब निंबाकोडी अभयसिंग पवार खडक तांडा जब्बार मिस्तरी,रईस शेख, दादासाहेब एजाज अहमद, प्रकाश रामचंद्र, प्रकाश अभिमान पाटील,सुकराम दौलत पवार, रमेश रूप सिंग बारला अक्षय सखाराम बारेला मानसिंग रामचंद सोनवणे हिरामण बेलदार,साजिद शेख,सांडू दादा,व सर्व एरंडोल तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते






