मुंबई :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Shinde Fadnavis Cabinet ) यांच्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. भाजपचे ९ आणि शिंदे गटातील ९ अशा एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छोटेखानी मंत्रिमंडळात विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. तसेच या मंत्रिमंडळ विस्तातरीत ( Maharashtra Cabinet Expansion ) महत्त्वाची मोठी बाब म्हणजे यात एकही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही.






हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






