शिरपूर :- आज दिनांक 13/ 8/ 2022 रोजी आमच्या कै. बापूसो एन. झेड. मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित निवासी मतिमंद मुला मुलींचे विद्यालय शिरपूर येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कु. प्राजक्ता पाटील व नमीता पाटील , भावना राजपूत , अमृता पाटील, अपूर्वा पाटील संस्थेचे अध्यक्ष माननीय रमेश निंबा मराठे तसेच संस्थापक अध्यक्ष .

वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माननीय डॉ.भगवान तलवारे व्यवस्थापक गणेश निकुम अधीक्षक परेश पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील कार्यशाळा व्यवस्थापक सुनील पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ध्वजारोहणास उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन राकेश पाटील आभार प्रदर्शन गणेश धनगर यांनी केले व जनजागृतीसाठी विद्यालय ते जोगेश्वरी कॉलनी परिसरातून रॅली काढण्यात आली माननीय यती सुनील सोनवणे पंचायत समिती सदस्य यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. व रॅली विद्यालयात संपन्न करण्यात आले.
हे वाचलंत आहे ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






