म्हासावद :- १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळा म्हसावद ता. जि . जळगाव येथे स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. पंकज दादा साळुंखे असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. आनंदा महाजन होते तसेच ध्वजारोहण मागील वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त इयत्ता १०वी चा माजी विद्यार्थी ताराचंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच श्रीम.दिपालीताई पाटील श्री. ईश्वर पाटील , श्री.बापु चव्हाण, श्री अतुल चव्हाण, श्री योगेश चौधरी हे मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन निमित्ताने विद्यार्थ्यांचे वक्तृत्व , गायन ,नृत्य स्पर्धा घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पाटील मॅडम व आभार प्रदर्शन श्री. दिपक पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






