निंभोरा प्रतिनिधी
जळगाव :- आज दिनांक २६/०८/२०२२ जळगाव येथे वितरण सोहळा अल्पबचत भवनामध्ये आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार श्री सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण राऊत यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील विधी तज्ञ श्री राजेश झाल्टे जन क्रांती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष श्री मुकुंद सपकाळे नगरसेवक श्री सुरेश सोनवणे भाजपा बारा बलुतेदार आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष श्री दिपक बाविस्कर या कार्यक्रमाचे आयोजक सौ नीलूताई इंगळे यांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सर्वांचे परीट धोबी समाजातर्फे आभार.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






