झुंजार । प्रतिनिधी
दैनिक दिव्य मराठीची नुकतीच जळगाव येथे सर्व वार्ताहर प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत आदरणीय निवासी संपादक श्री दीपक पटवे साहेब यांच्या हस्ते व युनिट हेड श्री संजीव पाटील साहेब, ब्युरो चिप श्री विकास पाटील साहेब, साह्ययक जाहिरात व्यवस्थापक श्री मिलिंद पाटील, श्री अमोल भट यांच्या उपस्थितीत दिव्य मराठीतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन एरंडोल तालुका प्रतिनिधी संजय चौधरी व पारोळा तालुका प्रतिनिधी विश्वास चौधरी यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाभरातील तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, इतर प्रतिनिधी हजर होते. दिव्य मराठीत अल्पसा प्रवासात हा झालेला गौरव निश्चितच दोघे प्रतिनिधी यांना उत्साहवर्धक आहे. परिणामी त्यांनी दिव्य मराठी गृप चे धन्यवाद व्यक्त केले आहे. यावेळी सुहास चौधरी जामनेर,प्रवीण पाटील चोपडा,दिवटे अन्ना पाचोरा,शेखर पटेल यावल,

अमोल पाटील,चंद्रकांत पाटील अमळनेर, अभय पाटील पारोळा सुनील कासार भडगाव,दीपक चौधरी लोहारा, प्रशांत सोनार कासोदा, ऋषिकेश पाटील आडगाव,प्रकाश कुंवर उत्राण,प्रकाश पाटील तळई,राजकुमार पाटील मुंदाने रामचंद्र पाटील, यांचेसह इतर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






