चिंचपुरे ( ता धरणगाव ) : – प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत चिंचपूरे येथे फसल बिमा पाठशालेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मेरी पॉलिसी मेरे हाथ अभियान या विषयी मार्गदर्शन करण्यात आले राबविण्यात आले.जळगाव जिल्हा शासकीय एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यांच्या संकल्पनेने हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वत्र ठिकाणी राबविण्यात येत असून दिनांक 16 सप्टेंबर रोजी चिंचपुरे येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी धरणगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री किरण देसले सर तसेच कृषी सहाय्यक चंद्रकांत जाधव सर,एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तालुका प्रतिनिधी योगेश्वर पाटील,राहुल पाटील, चिंचपुरे येथिल सरपंच कैलास पाटील,उपसरपंच गुलाब मोरे पोलिस पाटील किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.