झुंजार । प्रतिनिधी
देशाची १८ वर्ष देशसेवा करून आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे आदिवासी पुरवठा तपासणी अधिकारी म्हणून राज्य सेवा करत असलेले एका छोटेसे खेडेगाव मौजे खडगाव ता. चोपडा येथील रहिवासी श्री. किशोर मगन पाटील यांना
राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२ या वर्षाचा “राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार” नुकताच अल्पबचत भवन जळगाव १८ सप्टेंबर रोजी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात आमदार किशोर पाटील. डॉ केतकी पाटील यांनी प्रदान करण्यात आला.
किशोर पाटील यांनी सामाजिक कार्य. कोरोना काळात मदत करणे व देशसेवेत असताना लेह लडाख व कारगिल येथील ऑपरेशन विजय येथे सेवा करून सेवानिृत्तीनंतर आज राज्यसेवा करत आहेत. किशोर पाटील साहेब यांना पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.