झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
जामगाव :- जामगाव तालुका गंगापूर येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद सर्कल मेळावा दि २१ सप्टेंबर २२ रोजी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे (बापू), औरंगाबाद पच्श्रिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे, जिल्हा महासचिव अँड पंकज बनसोडे, तालुकाध्यक्ष युनुस पटेल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संघराज धम्मकिर्ती,पी के दाभाडे, गंगापूर शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, जिल्हा सचिव प्रविण पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व गंगापूर तालुका अध्यक्ष शेख युनुस पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात जामगाव जिल्हा परिषद सर्कल मेळावा संपन्न झाला यावेळी सर्व मान्यवरांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले मेळाव्याप्रंसगी जामगाव येथे मुख चौकात शाखेच्या बोर्डाचे अनावरण जिल्हाध्यक्ष योगेश बन यांचा हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, तालुका संघटक भय्यासाहेब जाधव, तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, नितीन शेजवळ,किरण किर्तीशाही, वाळुंज शहराध्यक्ष संतोष जमधडे, सदरील मेळाव्या आयोजनासाठी स्वप्नील बनसोडे,अभिषेक बनसोडे,अल्ताफ पटेल, पंकज गायकवाड, संदिप तुपलोढे, विलास तुपलोढे, विशाल शिरसाट, संजय गायकवाड,संघपाल जाधव,प्रकाश बनसोडे, अभिषेक गायकवाड, शेषराज बनसोडे आदिनी परिश्रम घेतले या मेळाव्याला परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिला युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






