सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणारे. काही थक्क करणारे असतात तर काही चमत्कारीक करणारे. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Bhadrakali devi closed eyes during Abhishek video goes viral)
तेलंगणातील भद्रकाली देवीच्या मंदिरात देवी अभिषेकावेळी डोळे बंद करते, असा दावा केला जातो. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हे खरं वाटेल पण मुळात हा तुमचा भास आहे.
या भद्रकाली देवीची मुर्तीच अशाप्रकारे बनवली आहे की जेव्हा देवीच्या या मुर्तीवर हळदीचा अभिषेक केला जातो तेव्हा देवीने डोळे बंद केल्याचा भास होतो.
सोशल मीडियावर व्हिडिओला पाहून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते ही अंद्धश्रद्धा आहे तर काहींना हा चमत्कार वाटतोय.सध्या या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलाय.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






