महर्षी वाल्मिकी तालुका उत्सव समिती रावेर व आदिवासी कोळी महासंघ तर्फे निंभोरा येथे प्रबोधन रॅली दरम्यान महर्षी वाल्मिकी प्रतिमेचे पूजन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी– परमानंद शेलोडे


रावेर :-
तालुक्यातील महर्षी वाल्मिकी तालूका उत्सव समिती यांनी काढलेल्या आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त महर्षि वाल्मीकी प्रबोधन रॅली दरम्यान निंभोरा येथील महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिमा पूजन केले त्यावेळी संदीप महाले सरपंच सचिन महाले सुरेश महाले रोहिदास तायडे महिंद्र महाले रवींद्र महाले अजय महाले रवींद्र महाले रितेश महाले उमेश महाले शांताराम महाले रितेश ठाकरे अमोल कोळी ईश्वर कोळी रघुनाथ ठाकरे जगदीश महाले अनिल कोळी शामराव महाले लखन महाले मिलिंद महाले गोलू महाले विक्रम महाले धीरज महाले पियुष चिंचोले तेजस महाले आणि समाजातील सर्व समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या ही भव्य रॅली पहिल्यांदाच काढण्यात आल्याने सर्व तरुणांमध्ये जनजागृती व उत्साह दिसत होता.


रॅलीचे नेतृत्व आदिवासी कोळी महासंघाचे जेष्ठ नागरिक जिल्हा मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे, जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी,जिल्हा सदस्य हरिलाल कोळी,ता.अध्यक्ष मनोहर कोळी,युवा ता. अध्यक्ष चंद्रकांत कोळी,कोळी समाज ता.अध्यक्ष ईश्वर कोळी यांनी केले.तर रॅलीचे आयोजक व नियोजन उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन कोळी, उपाध्यक्ष सुपडु मोरे सरपंच, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव राजेंद्र महाले, सल्लागार नितीन सपकाळे सरपंच, सदस्य ईश्वर कोळी, सदस्य योगेश्वर कोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, ता. प्रसिद्धी प्रमुख भागवत कोळी,शहर अध्यक्ष राजुभाऊ कोळी,सदस्य विनोद कोळी, योगेश्वर कोळी, जयराम कोळी,संदश सपकाळे,बंटी कोळी यांनी केले.


तसेच फक्त व्हाटसपच्या माध्यमातून शेकडो तरूण समाज बांधव जमल्या बद्दल समाच्यावतीने गंगाराम कोळी यांनी सर्वाचे आभार मानले…

हे वाचलंत का ?

टीम झुंजार