लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण..

Spread the love

धरणगाव :- धरणगाव येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे जयंती साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिमापूजन व माल्यार्पण ज्येष्ठ नागरिक श्री.धृवसिंह बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर, वाचनालयाचे सचिव योगेश पी.पाटील,विश्वास भाटिया,नंदू पाटील नगरसेवक,प्रल्हाद महाले,उमेश चौधरी,आबा चौधरी,उमेश जाधव,अशोक सैंदाणे,दिपक गायकवाड,रघुनंदन वाघ आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार