झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
गंगापूर :- ( औरंगाबाद ) वंचित बहुजन महिला आघाडी गंगापूर तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लताताई बामणे यांच्या हस्ते व वंचित बहुजन आघाडीचे गंगापूर तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय विश्रामगृह गंगापूर येथे संपन्न झाला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, मिलिंद बोर्डे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रत्नमाला पवार शालिनीताई बर्फे, सुलोचना साबळे, प्रयाग ताई इंगळे,अंबादास जाधव, ज्ञानेश्वर काशिद, शिराळे मामा,अशोक कानडे,अमुत डोगरदिवे,युवा तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, सुनयना मगर,कोमल हिवाळे, संतोष जाधव, सचिन भुजंग, निर्मला शेजवळ, देविदास लांडे पाटील, दिलीप वंजारे,सागर भवार, तौफिक रफिक खान, आशाबाई मोरे, स्वप्निल बनसोडे, किशोर बनकर, महिला आघाडीच्या नवनिर्वाचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सदावर्ते ताई, यांच्या सह नवनिर्वाचित महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या त्या पुढीलप्रमाणे गंगापूर तालुका महिला आघाडी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाही.र केली आहे अध्यक्ष जयाताई सदावर्ते रांजणगाव शे पू, महासचिव ज्योती मंजुळे जामगाव, उपाध्यक्ष ज्योती जाधव वाळुंज, सविता हिवाळे गळनिब, संघटक अल्काताई सुरडकर दत्तनगर रांजणगाव, सहसचिव मरियण जॉन्सन केजे छत्रपती नगर, संघटक वंदना खिल्लारे रांजणगाव, संघटक शांताबाई वाघमारे रांजणगाव, संघटक रविना काळबांडे रांजणगाव, सदस्य सर्वश्री सविता गाडेकर लिंबे जळगाव, कल्पना निसर्गे रांजणगाव, निर्मला शेजवळ टोकी, रेखा गायकवाड रांजणगाव, शांताबाई घोगरे रांजणगाव,बिल्किस सलमान शेख गांधीनगर रांजणगाव आदींच्या सत्कार करुन नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






