नेहरु युवा केंद्र जळगाव व ग्रामपंचायत निंभोरा यांच्या संयुक्त विदयमाने निंभोरा येथे ‘संविधान दिवस’ साजरा

Spread the love

निंभोरा ता धरणगाव :- आज दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी नेहरु युवा केंद्र जळगाव व ग्रामपंचायत निंभोरा यांच्या संयुक्त विदयमाने निंभोरा येथे ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला.

यावेळी गोपाल पवार यांनी संविधान दिनाची माहिती दिली व नेहरू युवा केंद्र संगठण चे धरणगाव तालुका समन्वय उमेश पाटील सर यांनी उद्देशिका वाचन करत सर्व नागरिकांना माहिती दिली.यावेळी सरपंच,ग्रा.सदस्य तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार