VIDEO : एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली एकमेकांशी भिडल्या.. व्हिडिओ व्हायरल

Spread the love

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असत. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुली भांडताना दिसत आहेत. प्रत्यक्षात 5 मुली बॉयफ्रेंडसाठी भांडत आहेत. मुलींमधील भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा प्रकार बिहारमधील आहे.

जत्रा म्हंटल की अनेक जण आपल्या मित्र, मैत्रीण, कुटुंबियांसोबत, नवरा बायको तर कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड देखील फिरायला जातात. पण जर आपल्या प्रियकर दुसऱ्या तरुणीसोबत फिरताना दिसला तर काय होऊ शकत हे या व्हिडिओमध्ये आपल्यला पाहायला मिळत आहे.

पहा व्हिडिओ :

https://twitter.com/mrabhishek9386/status/1597489247107575808?t=vFvgcWmPJyvrNqVfMj53hQ&s=19

जत्रेत एक तरुण आपल्या मैत्रीणीसोबत फिरत होता. तेवढ्यात तिथे त्याची प्रियसी आली. माझ्या प्रियकरासोबत का फिरत आहे असं विचारत त्या तरुणीसोबत तिच्या इतर चार मैत्रीणींनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. तरुणाने त्या मुलीला वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला. पण त्या काही केल्या ऐकतं नव्हत्या. त्या पुरेपूर त्या तरुणीवर हात साफ करत होत्या. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचलंत का 

टीम झुंजार