नागपूर :- समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) उद्घाटनासाठी पंतप्रधान मोद रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी नागपूर आले असता कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांनी ढोलवादन केल्याचे पाहायला मिळाले… याबाबतचा व्हिडीओ स्वतः नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफार्म वर शेअर केला आहे.यावेळी ढोल वाजवताना पंतप्रधान Narendra Modi खूप आनंदी दिसत आहेत.
PM Narendra Modi यांनी ढोलवादक अमित या ययुवकांसोबत ढोल वाजवील्याने खूप आनंद झाला.कलाकारानंही मोदींसोबत ढोलवादनाचा आनंद घेतला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातही PM Narendra Modi ढोल वाजवला होता. G 20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ढोलवादन केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचं (Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यामुळं समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






