सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.वाळवंटातील कडक उन्हात राहणारे उंट तुम्ही चित्रपटात किंवा प्रत्यक्षही पाहिले असतील. तेथील उष्णता आपल्याला नकोशी वाटते, मात्र उंट त्याच वातावरणात वास्तव्य करतात. मग त्यांना याचा किती त्रास होत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जर कधी अशा वातावरणातून ते बर्फाळ प्रदेशात गेले तर? त्यांना तेथील थंडी अनुभवताना कसे वाटेल? हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक उंट बर्फाळ प्रदेशात आल्याचे दिसत आहे. हा उंट पहिल्यांदाच बर्फाचा अनुभव घेत असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. बर्फाचा अनुभव घेताच हा उंट आनंदाने उड्या मारू लागतो, पाहा त्याची प्रतिक्रिया.
पहा व्हायरल व्हिडीओ:
बर्फ पाहून आणि थंड वातावरणाचा अनुभव घेऊन हा उंट आनंदी झाल्याचे दिसत आहे. या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचीही मनं जिंकली आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






