धरणगाव :- तालुक्यातील वंजारी खपाट येथील शिवलाल चंपालाल पावरा ह. मुक्काम वंजारी खपाट काल दि – 17 डिसेंम्बर 2022 रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास वंजारी खपाट हुन पथराड ता धरणगाव या गावी नातेवाईक यांना भेटून येतो अस सांगून निघाले मात्र बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत . पथराड ता धरणगाव येथे तपास केला असता ते येथे आले नाहीत अशी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक यांनी शोधाशोध सुरू केली . सदर व्यक्त कुठं आढळून आल्यास सम्पर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नातेवाईक शोधाशोध करण्यासाठी परिसरात गेलेले समजले. दरम्यान अजून कोणतीही मिसिंग तक्रार देण्यात आलेली नव्हती .
काही माहिती मिळाल्यास 7757897222 राजेश पावरा सर यांच्याशी संपर्क करावा .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






