धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव — येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना नुकताच समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पिंप्री गावात सत्कार करण्यात आला.
पिंप्री गावच्या सरपंच तथा प्रथम नागरिक सरलाताई बडगुजर यांच्याहस्ते शाल तथा पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रा.स.नानाभाऊ बडगुजर, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोखंडे, बाळूभाऊ चौधरी, सुनिल छनु पाटील, मोहन हार्डवेअर चे संचालक मोहनदास बडगुजर, रा.आदिवासी एकता परिषदेचे ताराचंदजी सोनवणे महाराज (चावलखेडा) , सिरजभाई कुरेशी, अरबाज खाटीक, आदी मान्यवर उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






