प्रतिनिधी – पिंप्री
धरणगाव :- येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री खु येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या वेळी विद्यार्थीनींनी जिजाऊ च्या लेकी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रमाता जिजाऊंच्या योगदानचा उजाळा केला. तसेच वेशभूषा साकारत जिजाऊचें आचरण आम्ही अंगीकार केले पाहिजे असा संदेश दिला.

प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर आर पावरा सर उपस्थित होते . शिक्षक – शिक्षिका यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांचे अनमोल कार्य विवेचन दिले.

कार्यक्रमचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता सतवीची विद्यार्थ्यांनी कु धनश्री दत्तू पाटील तर आभार इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी मानसी टिकाराम पाटील हिने मानले .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






