पाळधी ता धरणगाव प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे दुचाकीवर प्रवास करतांना नागरिकांची सुरक्षा व्हावी म्हणून दि.१४ रोजी येथील महामार्ग ६ नंबर हवेवर पाळधी महामार्ग केंद्र जळगाव.. यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बर्गे.PSI श्री राजेंद्र सोनवणे
पोलीस अमलदार किरण हिवराळे. अनिल सपकाळे. दीपक पाटील. हितेश पाटील. पवन देशमुख यांनी वाहतूक सप्ताह दरम्यान वाहन चालकांना हेल्मेट देऊन. रिफ्लेक्टर पट्टी लावून वाहतुकीचे नियम सांगून. प्रबोधन केले. या त्रिवेणी बुक डेपो पाळधी.. जितेंद्र माळी… यांच्याकडून हेल्मेट पुरवण्यात आले…
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






