धरणगाव – सालाबादप्रमाणे यावर्षी धरणगाव तालक्यातील विवरे – भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ आखाड्याचे पुजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावून दंगलची सुरुवात करण्यात आली
यावेळीउपस्थित मध्ये भगवान महाजन, उगलाल पाटील, सतीश पेहलवान एरंडोल ,भानुदास विसावे धरणगाव, भानुदास पाटील, राहुल पाटील,प्रशांत पाटील सरपंच,भूषण महाजन, जीभाऊ पेहलवान, कैलास पेहलवान, सुनील पेहलवान, ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी,धनराज माळी, अर्जुन धोबी,अतुल पाटील , अविनाश भदाणे उपस्थित होते धरणगाव पोलीस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






