एरंडोल :- तालुक्यातील जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीची संचालक मंडळाची बैठक चेअरमन यादव माधवराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व त्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत सदस्य पदी प्रकाश मधुकर शिंपी यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली प्रकाश मधुकर शिंपी यांच्या निवडीबद्दल आमदारआबासाहेब चिमणराव पाटील जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले
याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील चेअरमन अनिल माधवराव सूर्यवंशी व्हॉइस चेअरमन मुरलीधर धर्माधिकारी गोसावी संचालक हिम्मत जय राम चौधरी लोटन सुखदेव पाटील ज्ञानेश्वर सखाराम पाटीलगोपीचंद बळीराम पाटील हिम्मत हेमराज पाटील अभिमान रामदास पाटील रमेश चिंतामण खैरनार ज्ञानेश्वर सुभाष पाटील प्रेम राज वेळू पाटील कैलास प्रल्हाद पाटील उत्तम चिंतामण सोनवणे ग्रामपंचायत सरपंच ठगूबाई रमेश सोनवणे उपसरपंच रवींद्र भाईदास पाटील सदस्य विकास रामदास पाटील संजय कैलास पाटील रवींद्र चौधरी सोनी राम ठाकरे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






